मनमाड पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा मनमाड येथील एकात्मता चौकात सुरु झाली आहे. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, माजी आमदार संजय पवार, अद्वय हिरे, राजेंद्र पवार, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, जय फुलवानी, नारायण पवार,डाँ आत्माराम कुंभारडे, थेट नगराध्यक्ष पदाचे मनमाड येवला नांदगाव येथील उमेदवार कुसुम दराडे, बंडू क्षीरसागर, संजय सानप आदी उपस्थित होते.