Narayan Rane Latest News | पोलिस अधीक्षक कार्यालयाला छावणीचं स्वरुप | Uddhav Thackeray | Sakal Media
Narayan Rane Latest News : पोलिस अधीक्षक कार्यालयाला छावणीचं स्वरुप
अलिबाग : केंद्रीय मंत्री नारायण राणे मुंबई येथून अलिबागला दाखल होणार आहेत. आज ते अलिबाग पोलिसांसमोर हजेरी लावणार आहेत. (Narayan Rane vs Uddhav Thackeray)
#NarayanRane #Alibag #Policestation #SuperintendentofPolice