Riteish Deshmukh Sons Rahyl And Riaan Singing Ganpati Aarti | रियान-राहिलने केली गणरायाची आरती

Lokmat Filmy 2021-09-11

Views 0

रितेशच्या मुलांचा आरती करतानाचा हा गोड व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हीडिओत दोघांनी सारखेच कपडे घातलेत. दोन्ही मुलं पांढऱ्या रंगाचा पारंपरिक कुडता, गुलाबी जॅकेट घालून आणि माथ्यावर टिळा घावून देवबाप्पाच्या पूजेला बसले पाहायला मिळतायेत. समोर देवासमोरची फुलं आणि मोदकं दिसतायेत. बाबांनी सांगितल्याप्रमाणे दोघेही उत्साहात बाप्पाची आरती म्हणतायेत.
chitrali vo
#RiteishDeshmukh #Riaan #Rahyl #GeneliaD'Souza #ganeshchaturthi2021 #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form