महिलांसाठी 'सुगरण' योजना आनंददायी | Nanded | women | Sugaran | Maharashtra | Sakal Media
नांदेड : 'सकाळ' आणि 'अॅग्रोवन'तर्फे शुक्रवारपासून (या. १० सप्टेंबर) खास महिलांसाठी 'सुगरण' योजना सुरूवात होत. चातुर्मासाचे चार महिने महिलांसाठी खुपच धावपळीचे असतात. त्यातून थोडी विश्रांती मिळावी म्हणून महिलांनी या योजनेत उत्स्फूर्त सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांनी केले आहे. योजना सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला त्या गुरूवारी सकाळ नांदेड कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
#Agrowon #Sakal #Sugran #Women #Nanded #Maharashtra