ब्राह्मण समाजानं बसपात यावं, त्यांना संरक्षण देऊ असं म्हणत मायावतींनी पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाला साद घातलीय. उत्तरप्रदेश निवडणुकीचं बिगुल वाजवलंय. ब्राह्मण-बहुजन सोशल इंजिनिअरिंगमुळे मायावतींना २००७ मध्ये सत्ता मिळाली होती. आता तोच प्रयोग मायावतींना पुन्हा करायचाय. पण २००७ मध्ये जे झालं ते २०२२ मध्ये होईल का.. १५ वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं ब्राह्मण समाज मायावतींच्या पाठिशी उभा होता.. तसाच तो आताही उभा राहिल का.. ब्राह्मण समाजाची मतं उत्तरप्रदेशमध्ये इतकी महत्त्वाची का आहेत हे पुढच्या काही मिनिटात आपल्याला जाणून घ्यायचंय.. पण त्याआधी एक विनंती आमचं फेसबुक पेज लाईक करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईप करा.
#lokmat #mayavati #brahmanvote #upelection2022 #indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat