Jaywant Wadkar Post Viral | दोन पिढ्या अन् Hi Dosti Tutayachi Naay | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-09-08

Views 0

मैत्री जितकी जुनी तितक्या आठवणी, अनुभव, सगळंच जुनं. मैत्री जर पिढ्यांन् पिढ्यांची असेल तर... अशीच पिढ्यांन् पिढ्यांची मैत्री म्हणजे अभिनेते जयवंत वाडकर, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांची. या तिघांतील मैत्री सर्वश्रुत आहे. या तिघांप्रमाणेच त्यांच्या लेकीदेखील एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. जयवंत वा़डकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरूषोत्तम बेर्डे यांची मैत्री जेवढी घट्ट आहेच तितकीच घट्ट मैत्री त्यांच्या मुलांचीही आहे. जयवंड वाडकर यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मिडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये जयवंत वा़डकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरूषोत्तम बेर्डे यांचा एक फोटो आणि त्यांच्या मुलींचा फोटो म्हणजेच गौतमी पुरूषोत्तम बेर्डे, स्वानंदी लक्ष्मीकांत बेर्डे आणि स्वामीनी जयवंड वाडकर या तिघी दिसून येतायेत.
Snehal vo
#HiDostiTutayachiNaay #jaywantwadkar #swanandiberde #laxmikantberde #sawminiwadkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS