Rain Updates Aurangabad (Paithan) : विहामांडवा जवळील ब्राह्मणगावचा पूल गेला वाहून

Sakal 2021-09-08

Views 1

Rain Updates Aurangabad (Paithan) : विहामांडवा जवळील ब्राह्मणगावचा पूल गेला वाहून

Paithan (Aurangabad) : विहामांडवा येथून जवळच असलेले ब्राह्मणगाव या गावाचा संपूर्ण पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तूटला आहे परीणामी लोकांचे खूप हाल होत आहे. तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाने नागरिकांना या रस्त्यावरून न जाण्याचे आव्हान केले आहे.

#paithan #aurangabad

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS