Shiv Thakare Mother Birthday Celebration | शिवच्या ‘जिजाऊ’चा वाढदिवस ठरला खास | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-09-07

Views 0

‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे कायमच विविध कारणांसाठी चर्चेत असतो. शिवनं मराठी बिग बॉसचं दुसरं सिजन खूपच गाजवलं होतं. यानंतर तो सतत चर्चेत राहिला. शिवचा रॉकिंग अंदाज सर्वांनाच भावतो.
शिव सोशल मिडियावर खूपच सक्रिय असतो. तो त्याच्या आयुष्यातील खास मुमेंट्स तो आवर्जुन त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच शीवने त्याच्या आईचा वाढदिवस अगदी हटके अंदाजात साजरा केलाय.
#Biggbossmarathi #Shivthakare #Birthday #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS