पुन्हा दरड कोसळली, हाय वे बंद... | National Highway Block | Himachal Pradesh Shimla |Landslide News

Lokmat 2021-09-06

Views 17

पुन्हा एकदा दरड कोसळली. डोंगरमाथ्यावरुन पाणी जसं वाहतं तसे चक्क दगड-धोंडे वाहत आले. दरड कोसळळी आणि पुन्हा एकदा हायवे ब्लॉक झाला. ही दृष्य आहेत हिमाचलप्रदेशमधली. शिमलाच्या जेओरी परिसरात डोंगराचा एक भाग कोसळला आणि त्यामुळे अख्खा नॅशनल हायवे ब्लॉक झाला. ( Aniket VO )

#Lokmat #LandslideNews #HimachalPradesh #ShimlaLandslideNews #Shimla #IndiaNews #NationalHighway #Uttarakhand

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS