नाशकात(nashik) कोयता गँगची(koytagang) दहशत पसरलीय..काही गुंडांनी शस्त्रांचा धाक दाखवून दुकानदारांची लूट केल्याचा प्रकार समोर आलाय...इथल्या मुक्तिधाम मंदिर(muktidham mandir) परिसरात ही घटना घडली..यावेळी या गुंडांनी दुकानदारांना मारहाण केली असून हा सगळा प्रकार इथल्या कॅमेऱ्यात कैद झालाय.. कोयत्याचा धाक दाखवत दुकानातील कपडे, रोख रक्कम घेऊन हे आरोपी पसार झालेत..या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
#nashik #nashiknews #coyotegang #koytagang #nashikliveupdates #crime #robbery