Solapur: माढा तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; अनेकांच्या पिकांचे नुकसान

Sakal 2021-09-05

Views 352

माढा तालुक्यात ता.4 सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून, दारफळ व परिसरातील अनेक रस्त्यावर पाणीच पाणी दिसून येत आहे. रात्री झालेल्या पावसामुळे अनेकांच्या उसात पाणी साचले असून, उडदाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.
(बातमीदार व व्हीडिओ : अक्षय गुंड उपळाई बुद्रूक, जिल्हा सोलापूर)
#madha #solapur #solapurnews #solapurliveupdates #solapurnewsupdates

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS