Happy Teachers Day Wishes in Marathi: शिक्षक दिनाच्या शुभेच्छा Messages, Greetings & Facebook Status

LatestLY Marathi 2021-09-04

Views 13

आपल्याला जगात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी ज्ञान देतो अशा शिक्षकास वंदन करण्याचा महान दिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS