जेईई मेन परीक्षेत घोटाळा करणाऱ्या टोळीचा सीबीआयने पर्दाफाश केलाय... या प्रकरणी एफआयआर दाखल करत सीबीआयने दिल्ली, एनसीआर, पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर आणि इंदूरसह एकूण 19 ठिकाणी छापे टाकले... सीबीआयच्या छाप्यात 30 पोस्ट डेटेल चेक मिळाले... याशिवाय विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांसह सात पीसी आणि 25 लॅपटॉप जप्त करण्यात आलेत... NIT सारख्या प्रमुख संस्थांमध्ये नाव नोंदवण्यासाठी ही टोळी 12 ते 15 लाख रुपये घेत होती. सीबीआयने या प्रकरणी 1 सप्टेंबरला एफआयआर दाखल केली... पण छापे मारण्यासाठी जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा संपण्यासाठी सीबीआय थांबली होती... परीक्षा केंद्रात कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा सर्व गैरकारभार सुरु होता..
#jee #jeemains #exam #entranceexam #india