RSS भारतातील तालिबानी, त्यांना थांबवायला हवं | Jagdanand Singh | Compares RSS with Taliban | India

Lokmat 2021-09-02

Views 1

बिहार राजदचे प्रदेशाध्यक्ष जगनानंद सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलीय. आरएसएस भारतातील तालिबानी आहेत, त्यांना थांबवायला पाहिजे, असं जगनानंद सिंह यांनी म्हटलंय. तालिबान हे नाव नसून संस्कृती आहे, जे तालिबान अफगाणिस्तानात करतायंत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात करतोय अशी जहरी टीका त्यांनी संघावर केलीय. काय म्हणालेत जगनानंद सिंह ऐकुयात..
Aniket vo
#Lokmat #JagdanandSingh #RSS #Taliban
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS