Nitin Gadkari: "नितीन गडकरींच्या दत्तक नगरपरिषदेला 2 वर्षांपासून निधीच नाही"

Sakal 2021-09-02

Views 241

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी नगरपरिषदेला गेल्या २ वर्षांपासून विकासनिधीच मिळालेला नाहीये, या नागरपरिषदे मध्ये भाजपाची सत्ता आहे.
#nitingadkari #butiborimunicipalcouncil #nagpur #nagpurnews #nagpurliveupdates #napurnewsupdates

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS