सचिन वाझेला खासगी रुग्णालयात का हलवलं? Sachin Vaze Admitted In Hospital | Mansukh Hiren | Antilia

Lokmat 2021-09-01

Views 2K

सचिन वाझे कोर्टात म्हणाला, की मला स्टेन स्वामी बनायचं नाहीये... म्हणजेच मला मरायचं नाहीये, असं सचिन वाझेला सांगायचं होतं... पण ही वेळ डॅशिंग, एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझेवर का आली? सचिन वाझेला असं काय झालंय? ज्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात हलवावं लागलं? आणि असं काय कारण आहे की वाझेने जे जे रुग्णालयात जाण्यापासून नकार दिला? या व्हिडीओमधून जाणून घेऊ - ( Guru Anchor )

#Lokmat #Mansukhhiren #NIA #Sachinvaze #AntiliaCase #MukeshAmbani
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS