महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार त्यांना हाय कोर्टाने दणका दिलेला आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील सहा शैक्षणिक संस्थांना नव्या महाविद्यालयासाठी राज्यशासनाने दिलेले इरादा पत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केलेत.
#abdulsattar #highcourt #aurangabad #aurangabadnews #aurangabadliveupdates #aurangabadupdates