राज्यातली मंदिरं भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपनं पुन्हा एकदा राज्यव्यापी घंटानाद आंदोलनाची हाक दिलीय...राज्याच्या विविध भागात भाजपकडून आंदोलन करण्यात येतेय...नाशिक,पुणे आणि नागपूरमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात येतेय.
#chandrakantpatil #bjpagitation #bjpagitationinpune #agitationovertemples #chandrakantpatilinpune