राज्यात सण उत्सवांना सुरुवात झाली आहे.मात्र केरळमध्ये वाढलेली कोरोना बाधितांची संख्या पाहता केंद्राने राज्याला सूचना केल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या सणा-सुदीबाबत राज्यात केंद्राने दिलेले निर्देश पाळले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. अजित पवारांनीही सणवाराच्या काळात काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
#lockdownupdate #thirdwave #coronnatimes #coronapandemic #thirdwaveabouttocome