अनिल परबांना ईडीची नोटीस का पाठवली गेली, याची माहिती आता समोर यायला लागली आहे.. काही दिवसांपूर्वी सचिन वाझेनं कोर्टाला एक पत्र लिहिलं होतं.. त्या पत्रामध्ये अनिल परब, अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख होता. या पाच पानी पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप आहेत.
#anilparab #anilparabgetEDnotice
#sachinwaze #anildeshmukh #ajitpawar