Exclusive - Myra Vaikul Interview | 'Majhi Tujhi Reshimgath' च्या सेटवर चिमुरड्या परीसोबत धमाल गप्पा

Lokmat Filmy 2021-08-24

Views 4

झी मराठी या वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ ही नविन मराठी मालिका आजपासून सुरु होत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे ती म्हणजे चिमुरडी परी मायरा वैकुलने. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने आपण थेट सेटवरुन मायरा म्हणजेच चिमुरड्या परीसोबत धमाल गप्पा मारल्या आहेत. मायरासोबतच्या या गप्पा तुम्हाला जर बघायच्या असतील तर ही मुलाखत नक्की बघा - ( Chitrali Anchor )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #MyraVaikul #MajhiTujhiReshimgath #ShreyasTalpade #Prarthanabehere
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS