Mrunal Thakur | "तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती", बिकिनी शूटमुळे मृणाल झाली ट्रोल

Rajshri Marathi 2021-08-27

Views 27

अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतंच हॉट बिकिनी शूट केलं. पण नेटकऱ्यांना तिचे हे फोटोज पसंत पडले नाहीत. मृणालच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांकानी काय प्रतिक्रिया दिल्या जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form