राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्व गायिका पलक मुच्छल यांसह ११ गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुर्यदत्त समुह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे रविवारी दि. २७ आयोजित एका कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात आले.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #BhagatSinghKoshyari #VishkhaSubhedar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber