Sukh Mhanje Nakki Kay Asta | वटपौर्णिमेला अनिल जयदीप-गौरीचा ‘गेम’ करणार | 24 June | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

सुख म्हणजे नक्की काय असतं, या सिरीअलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, जयदीप अम्माच्या साथीने शालिनी आणि देवकीला घाबरवण्याचा प्रयत्न करतो.....अम्मा सफेद साडी नेसून केस सोडून भयंकर हसण्याच्या आवाजाने शालिनी आणि देवकीला घाबरवतात. म्हातारीचं असं रुप पाहून शालिनी आणि देवकीची बोबडी वळते.पुढे काय होत ते जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -
सौजन्य, स्टार प्रवाह
एपिसोड नंबर २५०

#Girijaprabhu #Gouri #Jaydep #Sukhmhanjenakkikayasta #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS