Kiran Gaikwad Emotional Post | Devmanus फेम किरण गायकवाड झाला भावूक | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 5

देवमाणूसच्या टीमने जंगी सेलिब्रेशन करत मालिकेचा शेवटचा दिवस सेलिब्रेट केला. मालिकेतलं डॉ.अजितकुमारला जसे प्रेक्षक कधीच विसरणार नाही तसंच अभिनेता किरण गायकवाडदेखील या भूमिकेला कधीच विसरु शकणार नाही. मालिका संपल्यानंतर सेलिब्रेशन करणाऱ्या किरणने आता बऱ्याच दिवसांनी आपल्या टीमसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तो भावूक झाला होता. या पोस्टमध्ये त्याने आपल्या टीमचे आभार मानलेत.सोबतच लवकरच पुन्हा भेटीला येणार आहे याची हिंट देखील दिली आहे. मालिकेच्या सेटवरचे फोटो शेअर करत किरणने भावुक पोस्ट केली आहे
Chitrali vo
#Kirangaikwad #Devmanus #Devisingh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS