अभिनेत्री श्रेया बुगडे थुकरवाडीतली कॉमेडी क्वीन आहे हे तर आपण सगळे जाणतोच... तिचे अतरंगी अंदाज आणि तिच्या दमदार अॅक्टिंगने ती सतत आपलं मनोरंजन करत असते...आज तिचं फॅन फोलोविंग जबरदस्त आहे.... तिचे अनेक फॅन्स आहेत पण ती सुद्धा कोणाची तरी फॅन आहे... ते म्हणजे अभिनेता रणवीर सिंगची... रणवीर सिंगच्या वाढदिवसाचंनिमित्त साधत तिने तिची ही फॅनगर्ल मोमेन्टची झलक दिली आहे.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #RanveerSingh #Birthday #ShreyaBugade #ChalaHawaYeuDya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber