स्वत:मध्ये चिकाटी, अथक परिश्रम व मेहनत करण्याची जिद्द असली की कोणत्याही परिस्थितीतून माणूस यशाची शिखरे सरक करतो. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता पियुष रानडे असंच एक उत्तम उदाहरण सध्या आपल्या डोळ्यांसमोर आहे. अत्यंत प्रतिकूल व बिकट परिस्थितीवर मात करत पियुषने त्याने अभिनय क्षेत्रमाध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याच्या एकंदरीत जीवनशैलीबद्दल व प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Piyushranade #Lokmatcnxfilmy #Struggle
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber