कोण होणार करोडपती हा कार्यक्रम सगळ्यांच्या पसंतीस उतरतो आहे.... 'कोण होणार करोडपती' आणि 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमांचं पहिल्यांदाच एकसाथ चित्रीकरण होतं आहे.... 12 जुलैपासून 'कोण होणार करोडपती' सुरू झालं होतं.... या दोन्ही कार्यक्रमांचं चित्रीकरण हे शेजारीशेजारी असलेल्या सेट्सवर सुरू आहे. जेव्हा बिग बी अमिताभ बच्चन यांना समजलं की बाजूच्या सेटवर 'कोण होणार करोडपती'चं चित्रीकरण सुरू आहे, तेव्हा त्यांनी सचिन खेडेकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. सचिन खेडेकर आणि अमिताभ बच्चन यांची भेट झाली, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी 'कोण होणार करोडपती'चं भरभरून कौतुक केलं आणि हा कार्यक्रम पाहिल्याचा आवर्जून उल्लेख केला!
Poojavo
#AmitabhBachchan #SachinKhedekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber