‘दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मालिकेतून घरघरात पोहचणारा अभिनेता म्हणजेच अभिनेता सुव्रत जोशी. या मालिकेनंतर सुव्रत काही सिनेमांमधून प्रेक्षकांसमोर आलाय. त्यानंतर आता पहिल्यांदाच सुव्रत एका वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. जॉबलेस असे या वेबसीरीजचे नाव असून बऱ्याच दिवसांपासून त्याच्या या वेबसीरीजची सोशल मीडिया वर खूपच चर्चा होती. आता सुव्रत त्याच्या या वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तो सज्ज झालाय. नुकताच या वेबसीरीजचा ट्रेलर सोशल मिडीयावर रिलिज करण्यात आलाय. हा ट्रेलर सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर सुद्धा केलाय. चला तर पाहूयात ज़ॉबलेसची छोटीशी झलक...
Snehalvo
#SuvratJoshi #Jobless #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber