Sukh Mhanje Nakki Kay Asta | जयदीपने गौरीला फिल्मी स्टाईलमध्ये वाचवलं | 19 June | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत गौरी पूजा करण्यासाठी जंगलात जाते. देवकी आणि शालिनी तिला जाताना पाहते आणि खूष होते. इथे सोपान भवरी आणि काही माणसांना जंगलाच्या दीशेना जाताना पाहतो. सोपान मनात विचार करतो एवढ्या रात्री कशाला आणलं असेल यांना ....थोड्याशा पैशासाठी हे केलं पण, माझ्याच अंगाशी नाही आलं म्हणजं बरं. पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर भागातून -
एपिसोड नंबर २४७
सौजन्य, स्टार प्रवाह

#Jaydeep #Sukhmhanjenakkikayasta #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS