अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता कुशल बद्रिके हे दोघं चला हवा येऊ द्या च्या मंचावर स ह कलाकार तर आहेतच पण त्याहून अधिक घट्ट ते मित्र आहेत... ह्या दोघांची मैत्री जगजाहीर आहे. आता आपल्या या लाडक्या मित्रासाठी श्रेयस एक खास पोस्ट शेअर केली आहे .
#ShreyaBugade #KushalBadrike #Chalahawayeudya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber