महाराष्ट्राची जिद्द आणि मेहनत बघून जग महाराष्ट्राचं अनुकरण करेल । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Lok Satta 2021-08-26

Views 2.6K

लोकसत्ताच्या वतीने ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उद्योजक व राज्यशासन यांच्यातील सुसंवाद साधण्यासाठी लोकसत्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री अदिती तटकरे उपस्थित होते.

#UddhavThackeray #Loksatta #Shivsena #maharashtra #india

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS