या ६ गोष्टी विकत घेऊ नका भिकेला लागाल | Don't buy these 6 things, you will start begging | Namdevrao

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

जीवनामध्ये आपल्याजवळ पैसे असले कीआपल्याला प्रत्येक गोष्टी खरेदी करण्याची ईच्छा होते. किंबहुना ती वस्तू विकत घेण्याचा आपला मोह काही आवरत नाही. पण ती जर वस्तू आपल्याला हवी असेल आणि गरजेची असेल तर आपण लगेच खरेदी करतो. म्हणून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव यांनी कोणत्या सहा गोष्टी आपण विकत घेतल्या की भिकेला लागू यावर आपसल्याला अचूक माहिती दिली आहे आणि त्यामागची कारणे नेमकी काय आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #NamdevraoJadhav #Namdevraojadhavspeech #BestMarathiSpeech #MotivationalMarathiSpeech #BestMarathiBhashan #BestMotivationalBhashan #MarathiBhashane #TipsDuringLockdown
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS