या अभिनेत्रीच्या वडिलांचा कोरोनामुळे झाल निधन | Marathi Actress Fathers Death | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनी महागंडे हिचे वडिल प्रदिप माहांगडे यांच करोनामूळे निधन झालं... भोर येथील खाजगी रूग्नालयत करोनामूळे त्यांच निधन झाल्याचं कळतय प्रदिप यांच वाईमधली पसरणी भागात राष्ट्रवादी कॉग्रेंसचे जेष्ठ नेते आणि सामाजिक कार्यक्रते म्हणून ओळख होती
त्यांनी देखिल काही मालिका आणि सिनेमात आपली छाप टाकली, गावागावात नाट्य चळवळ रूंजवण्यात त्यांचा मोठा हात होता. त्यांचा अत्यसंस्कार भोर येथेच होणार आहे...त्यामूळे काही दिवस अश्विनी मालिकेत दिसणार नाही
#Anagha #Aaikuthekay karte #ashvinimahangade #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS