"Bhetli Ti Punha 2" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला | Pooja Sawant & Vaibhav Tatwawadi New Movie

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

"भेटली तू पुन्हा" या चित्रपटाचा "भेटली ती पुन्हा 2" हा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट २८ जुलै २०१७ ला प्रदर्शित होता. आज या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर केली आहे . त्यामुळे अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #BhetliTiPunha2 #VaibhavTatwawadi #Poojasawant
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS