अभिनेता गश्मीर महाजनीने मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला जम बसवला आहे. उत्तम अभिनयासोबतच डान्स आणि फिटनेससाठी त्याची विशेष ओळख आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात असून आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडी तो सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहचवत असतो. नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केलाय. हे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होतायेत. या फोटोमध्ये गश्मीर, त्याची बायको आणि त्याचा मुलगा या तिघांनीही सेम प्रिंटचे कपडे परिधान केले आहेत. या फोटोंमध्ये ते अगदी फॅमिली गोल्स देताना दिसत आहेत.
Snehal Script , Chitrali vo
#GashmeerMahajani #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber