Sai Tamhankar's Mimi Song Param Sundari Releases | सई बनली ‘परम सुंदरी’ | Kriti Sanon | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडूीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या बोल्ड आणि बिंधास्त अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत आपले अभिनय कौशल्य तिने प्रेक्षकांसमोर आणले आहे. आता लवकरच ती ‘मिमी’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटातील तिचे एक गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘परम सुंदरी’ असे या गाण्याचे नाव आहे. याची माहिती तिने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Saitamhankar #KritiSanon #MimiSong #ParamSundari
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS