पुष्कर श्रोत्रीने लेकीसोबत केले रक्तदान |Pushkar Shrotri Blood Donation With Daughter | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

सध्या देशासह राज्यात करोनाचं थैमान सुरु आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होतेय. आरोग्य यंत्रणेवर याचा प्रचंड ताण येतोय. सरकार कोरोनाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. अशातच गरजू रुग्णांसाठी रक्तदान करण्याचं आवाहन मोठ्या प्रमाणावर केलं जातंय. त्यात आता अनेक सेलिब्रिटीही पुढे येत रक्तदान करताना दिसतायेत..

#PushkarShrotri #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS