जय जय स्वामी समर्थ या सिरीअलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, स्वामी समर्थ ध्यानाला बसलेले असतात. इतक्यात राधा आक्का तिथे येते. तिला प्रसाद खाण्याचा मोह होतो पण ती प्रसादाचा डब्बा उघडते तर त्यातून चावणा-या माशा बाहेर पडतात..त्यानंतर काय घडतं पाहूयात या व्हिडिओमधून.
सौजन्य, कलर्स मराठी
#Jaijaiswamisamarth #Radhaakka #Swamisamrath #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber