महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोने घराघरातच नाही तर मनामनात आपली जागा निर्माण केली आहे. या शोमधील कलाकार सर्वांचे लाडके आहेत. पण यात विशेष लाडक पात्र म्हणजे नम्रता साकारते हे लॉली हे पात्र. जेव्हा जेव्हा लॉली मंचावर येते तेव्हा परीक्षक आणि प्रेक्षक दोघंही मनभरून हसतात. तर आजसुद्धा लॉली आणि चित्रकाराची भेट होणार आहे पाहूयात या भेटीत काय नाटय रंगतं ते ...
सौजन्य सोनी मराठी
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber