Reels वर मराठी Content गाजवणारा 'नील' | Marathi Popular Content Creator Neel| Instagram Reels

Lokmat Filmy 2021-08-24

Views 24

सध्या Instagram वर मराठी कॉन्टेंट क्रियेर्टस गाजवतायत..‌त्यातला एक क्रियेटर म्हणजे नील सालेकर. अगदी कमी कालावधीत, त्यानं लोकांची मने जिंकली आणि आता त्याचा चाहता वर्ग त्याच्या reels, vlogs, ची आतुरतेने वाट पाहत असतो.

#LokmatCnxFilmy #Instagramreels #Neel
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS