अभिनेत्री मीरा जोशीचा नवा विश्वविक्रम कोणता? Meera Joshi Created New World Record | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या तुंगानाथ शिवमंदिरात नृत्य आराधाना करत मीरानं हा नवा विक्रम केलायं.
तुंगानाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी मीरा जोशी ही जगातील पहिली अभिनेत्री ठरलीयं.. आणि म्हणूनच तिच्या या नृत्याविष्काराची नोंद 'हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये करण्यात आलीये.. नुकतेच मेडल आणि सन्मानपत्रांसोबतचे काही फोटोज मीरानं इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिलीये..

#Lokmatcnxfilmy #Meerajoshi #WorldRecord
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS