अभिनेता अक्षय वाघमारेने गँगस्टर अरुण गवळी यांची लेक योगिता गवळीसोबत मागील वर्षी लग्नगाठ बांधली..
त्यानंतर वर्षभरातच या जोडीने गोड बातमी देत कन्यारत्नाच स्वागत केलं आहे. आता योगिता आणि अक्षय गोड लेकीचे आई-बाबा बनले आहेत.अक्षयने नुकताच लेकीच्या बारशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाये. अरना असं त्याच्या लेकीचं नाव ठेवण्यात आलंय.
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber