अभिनयात येण्याआधी हा Actor करत होता बँकेची नोकरी | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 3

अभिनेते शिवाजी साटम म्हटलं की लगेच ‘एसीपी प्रद्युम्न’ ही व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर येते..स्मॉल स्क्रीनवर त्यांनी स्वत च एक वेगळं स्थान निर्माण केलंय...मात्र अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी ते एका बॅंकेत काम करत होते ...बँकेची नोकरी, शूटिंग, घर हा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे..

#Shivajisatam #CID #ACPPradyuman #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS