बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात अभिनेत्री रुपाली भोसले आणि शेफ पराग कान्हेरे यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली.....रूपाली आपल्या नव-यासोबत लंडनला गेली होती मात्र तिथे तिच्यावर शिवीगाळ, अत्याचार प्रंचड होत होता मात्र तिथे ती परदेशात असल्यामूळे काहीच करू शकली नाही... ना घरातले जवळ ना पैसा कमी वयाची असल्यापासून तिथे घर संभाळायला घेतलं...शिक्षणही ९ पर्यंत झाल्यामूळे येवढं लंडनला नौकरी मिळणंही शक्य नव्हतं... जिवाच बर वाईट करावस वाटत होत पण आई वडिलांना काही झालं तर ते उभे राहितील मी करीन पण मला काही झालं तर ते अनाथ होतील या विचारांन ती सावरली, पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#Rupalibhosale #Biggboss #Aaikuthekaykarte #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber