वास्तूमधील ब्रम्हस्थान म्हणजे काय व ते कुठे असते? VastuShastra - What Is Bramhasthan? Sushma Palange

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 31

प्रत्येक कुटुंबातील सदस्य हा जीवनामध्ये आपण राहत असलेल्या वास्तूवर निस्सीम प्रेम करत असतो. स्वत:च्या वास्तूविषयी त्याला प्रेम व विशिष्ट प्रकारची जाणीव असते. त्यामुळे तो व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी भरीव अशी कामगिरी करत असतो. त्याचबरोबर आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये ब्रम्हस्थान सुद्धा महत्वाचे असते. म्हणूनच या व्हिडीओच्या माध्यमातून सुष्मा रमेश पालंगे यांनी वास्तूमधील ब्रम्हस्थान म्हणजे काय व ते कुठे असते? याविषयावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #VastuBramhasthan #SushmaRameshPalange #HomeVastuTips #VastuShastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS