भगवान शंकरांना कसे प्रसन्न करून घ्याल? How can you please Lord Shiva? Gurumauli Annasaheb More

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

भगवान शंकराची सगळेच मनोभावे पूजा करत असतात. जीवनामध्ये आपल्या शंकर प्रसन्न व्हावा यासाठी ते मोठ्या प्रमाणात त्याची भक्ती करत असतात. शंकर आणि पार्वती यांची जोडी आपल्या सर्वांनाच माहित आहे. शंकर आणि पार्वती यांचे असंख्य अनुयायी व भक्त आजही त्यांची मोठ्या प्रमाणात सेवा करतात. त्यामुळे या परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Shiva #Shankar
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS