‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अभिच्या साखपपुड्यानिमित्त अरुंधती आणि घरातील इतर मंडळी देवीच्या दर्शनासाठी जातात तिथे गेल्यावर सगळे भक्ती भावाने देवीचं दर्शन घेतात यानंतर भटजी गा-हाण घालतात...अभीचा साखरपुडा निर्घन्य पार पाडावा यासाठी ते देवीकडे गा-हाण घालतात.
#AaiKutheKayKarte #Abhi #Anagha #Anirudha #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber