सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना एकमागोमाग एक करोनाची लागण होत असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यामध्ये आणखी एक अभिनेत्रीची भर पडली आहे.नेहमी आपल्या सगळ्यांना खळखळून हसवणारी परी तेंलगला देखिल करोनाची लागण झाली होती...ही बातमी खुद परीनं सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली ...
या पोस्टमध्ये म्हणतेय .... सगळी काळजी घेऊनही काही दिवसांपूर्वी मला covid-१९ झाला होता ..
#PariTelang #CoronaPositive #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber