aggabai sunbai या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेला नवीन सोहम म्हणजेच अद्वैत दादरकर यांची या मालिकेतील भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरत असतानाच या निमित्ताने अद्वैत दादरकर याच्यासोबत मारलेल्या या खास गप्पा., तर जाणून घ्या अद्वैत दादरकर म्हणजेच तुमचा लाडका बबड्या याच्या काही धमाल गोष्टी-
#AggabaiSunbai #AdwaitDadarkar #Soham #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber